📞 +91 98699 16630   |   🕓 सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.15 (शनिवार-रविवार सुट्टी)   |   📧 urgpgharapuri1960@gmail.com

🌿 ग्रामपंचायत घारापुरी 🌿

गाव: घारापुरी | तालुका: उरण | जिल्हा: रायगड

विकास कामे

🔧 चालू असलेली कामे

मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण

मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण 60% पूर्ण.

स्थिती: चालू
कालावधी: 2023 – चालू
पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन

6 इंची नवीन पाइपलाइन बसवण्याचे काम सुरु.

स्थिती: चालू
कालावधी: 2024 – चालू
शाळा दुरुस्ती

छत दुरुस्ती व रंगकाम सुरू.

स्थिती: चालू
कालावधी: 2024 – चालू

✅ पूर्ण झालेली कामे

पाण्याच्या टाकीचे बांधकाम

15,000 लिटर क्षमतेची टाकी पूर्ण.

स्थिती: पूर्ण
वर्ष: 2022
आंगणवाडी इमारत

नवीन इमारत व कंपाउंड भिंत पूर्ण.

स्थिती: पूर्ण
वर्ष: 2021
गावातील सिमेंट रस्ता

5 प्रमुख गल्लींमध्ये सिमेंट रस्ता पूर्ण.

स्थिती: पूर्ण
वर्ष: 2020
स्ट्रीट लाईट बसविणे

LED स्ट्रीट लाईट बसवणे पूर्ण.

स्थिती: पूर्ण
वर्ष: 2019

📌 नियोजित कामे

ग्रामपंचायत भवनाचे नूतनीकरण

पूर्ण इमारतीचे नुतनीकरणाचे नियोजन केलेले आहे.

स्थिती: नियोजित
वर्ष: 2025